Tag Archives: atishi

दिल्लीत विद्यमान मुख्यमंत्री यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद आम आदमी पक्षाच्या आतिशी यांच्याकडे

आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते (एलओपी) म्हणून निवड केली. राजधानीत पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी, पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेते दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात भेटले. शनिवारी, ‘आप’ने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांच्या प्रभारींसोबत पहिली बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तरूण अतिशी विराजमान तिसरी महिला मुख्यमंत्री म्हणून घेतला शपथविधी

तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …

Read More »

मुख्यमंत्री पदाची धुरा आता आतिशी यांच्याकडे; मुख्यमंत्री एकच अरविंद केजरीवाल केजरीवाल यांचा उत्तराधिकारी म्हणून आतिषी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड

दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मंत्री आतिशी यांची निवड जाहीर केली. …

Read More »

काँग्रेस- आम आदमी पार्टी जागा वाटपावर शिक्कामोर्तब; दिल्लीत सोबत, पंजाबात…

एकाबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला इंडिया आघाडीतील सहभागी राजकिय पक्षांशी रखडलेल्या जागा वाटपाची चर्चाही आता पुर्णत्वास येत आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीशी जागा …

Read More »