Tag Archives: balasaheb thackeray

मविआच्या काळातील ‘हा’ प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या मदतीने शिंदे सरकार राज्यात राबविणार बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन करा- मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

तत्कालीन महाविकास आघाडी अर्थात मविआ सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प पुर्ण होण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. अखेर राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेत प्रकल्पाला गतिमान …

Read More »

उदय सामंत म्हणाले, बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना वाचावी म्हणून… राज्यसभा निवडणूकीतील मतदानावरून साधला निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सूरत मार्गे गुवाहटीला रवाना झालेले शिवसेनेचे मंत्री उदय सांमत यांनी आज आपली भूमिका मांडली. उदय सामंत यांनी भूमिका मांडताना राज्यसभा निवडणूकीचा दाखला देत राज्यसभेत शिवसेनेचे संजय पवार हे आणखी एक सदस्य जाऊ नये …

Read More »

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मंजूर केले ‘हे’ पाच ठराव शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून माझ्यावर काकणभर जास्त प्रेम

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड क्षमविण्यासाठी अपयश आल्यानंतर आता शिवसेनेतील आणखी होवू पाहणारी पडझड रोखण्यासाठी तातडीने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत महत्वाचे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पक्षाशिवाय इतरांना वापर करण्यास मज्जाव …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेची आठवण सांगत म्हणाले, जबाबदारी किती मोठी… रावते, देसाई पहिल्या पिढीचे

उभं राहून बोलू शकतो याअगोदर दाखवलय, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही ताज्याच असल्याचे सांगत जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आल्याची …

Read More »

२४ वर्षानंतर शिवउद्योग सेनेच्या मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिली करमाफी विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  साधारणत: २४ वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना नवतरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जगविख्यात पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याच्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक कर भरावा लागला. मात्र तो भरलेला कर पुन्हा सदर कंपनीला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारने …

Read More »

ठाकरे घराण्याचा रिमोट कंट्रोल संपुष्टात, आता थेट मुख्यमंत्री पदच शरद पवारांच्या भूमिकेने शिवसेनेची परंपरा खंडीत होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ताकारणाच्या खेळात आतापर्यंत रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकिय सोंगट्या हलविणाऱ्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून कात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेना सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती आता थेट मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेने …

Read More »