विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फारशी मते मिळाली नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महायुतीच्या पक्षांना संशयातीत मतदान होत पाशवी बहुमत मिळाल्याचे निवडणूकीच्या निकालात दिसून आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदानासाठी ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्याऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मतपत्रिकेचा वापर न …
Read More »राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य - मुख्य निवडणूक आयुक्त
राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि …
Read More »
Marathi e-Batmya