बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाशी ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच उमेदवार उभा केला होता पण महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती व सभ्यता लक्षात घेऊन सर्वांच्या विनंतीला मान देत दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. बारामतीतून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला …
Read More »बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य
अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण पार पाडत आहे. संपूर्ण कुटुंब एक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात परिपक्वता …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आवाहन, बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा अजितदादांच्या कार्याची पोचपावती भव्य विजयातून मिळणार
महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी …
Read More »अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …
Read More »बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून …
Read More »जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, बारामतीची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावला पाणी…. राजकारण संपलं तरी चालेल पण कधीच झुकणार नाही
एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालू मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न
अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, बाकी सर्वजण आले अजित पवार आले नाहीत कदाचित…. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पोलिस वाहनातून रसद-शरद पवारांचा गंभीर आरोप
बारामती तालुक्यावर एकमेव प्रभाव असलेले आणि मागील अनेव वर्षापासून प्रत्येक दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा एकमेव कार्यक्रम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी अजित पवार यांनी स्वतंत्र दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम घेतल्याने बारामतीत दोन वेगवेगळे दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम झाल्याचे दिसून आले. दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत सूचक …
Read More »बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा काटेवाडीत वेगळा दिवाळी पाडवा तर शरद पवार यांचा गोविंद बागेत पाडवा मेळावा
राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे स्वतंत्र पाडवा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पाडवा मेळावा काटेवाडीत घेणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील एक ट्विटही एक्सवर केले आहे. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya