मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …
Read More »पंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- …
Read More »पार्थ, सध्या जे काम करतोयस तेच कर राजकारणातल्या संधीच बघू पवार कुटुंबियाकडून पार्थची समजूत
बारामती-मुंबई : विशेष प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केल्यानंतर यासंदर्भात त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले. त्यामुळे पवार कुटुंबियामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चेला उधाण आले. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »मुकबधिरांची तेजोमयी यशोदीप रामेश्वरीच्या हसऱ्या चेहऱ्याने मुकबधिरांच्या जीवनाला फुटला कंठ
माणसाचा जन्म आहे हा! म्हणजे संकटे आलीच. विविधरुपांनी ती आपल्यासमोर येतात. मग घाबरायचं कशाला? संकटावर मात करुन आपलं आयुष्य जगायचं. जे होणार असतं, घडणार असतं ते ते होत राहणारच, घडणारच. पण, त्यामुळं डगमगून न जाता पुढं चालतच रहायचं. आल्या प्रसंगाला हसत सामोरं जाणं, झालेलं नुकसानही हसण्यावारी न्यायचं. आपला हसरा चेहरा …
Read More »
Marathi e-Batmya