Tag Archives: beed

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी, बीडचे उमेदवार केले जाहिर

लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली असून काँग्रेसने हक्क सांगितलेल्या भिवंडीतून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर बीडमधून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी ऐनवेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर पक्षाचे कार्यकर्त्ये …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नावातच एकनाथ असल्याने सगळ्यांना एकत्र आणतोय…

राज्याच्या राजकारणात भाजपाप्रणित सरकारचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार हे ही सहभागी झाले. त्यामुळे तीन पक्षांचे नेते एकत्रित आल्याने बीडच्या राजकारणातील मुंडे बंधु-भगिनी एकाच मंचावर पहिल्यांद्याच उपस्थित राहिले असल्याचे बीडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांची बीड येथे उत्तरदायित्व सभा होणारच… उद्याच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार

बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही बीडच्या सभेत जयंत पाटील यांची ग्वाही

जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले …

Read More »

शरद पवार यांचा तो इशारा आणि बीडमधील धनंजय मुंडे समर्थकांची कबुली त्या बॅनरवरून रंगली चर्चा

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्या ते बीड येथे स्वाभिमान सभेला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांचा हा पहिलाच मराठवाडा दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी …

Read More »

जाधवांच्या मी चापट मारली या स्वःकबुलीवर सुषमा अंधारे यांनी सांगितली हकिकत… अप्पासाहेब जाधव हे स्वतः बोलतायत यावरून ते आधीच ठरवून आलेले

मागील दोन दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना आपण दोन चापटा मारल्या असा दावा करणारा ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी सविस्तर घटनाक्रम सांगत खरचं मारहाण …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »