Tag Archives: Bharat Electrical Limited

भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटाने केला भागीदारी करार स्वदेशी भागीदारीच्या साम्यज्यंस करारावर स्वाक्षऱ्या

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये भारताच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ही भागीदारी स्वदेशी उपाय विकसित करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि दोन्ही कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ५ जून (गुरुवार) रोजी मुंबईतील टाटा समूहाच्या मुख्यालयात बीईएलचे अध्यक्ष मनोज जैन …

Read More »

ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावरच भाजपाचे पदाधिकारी नियुक्त

मागील काही दिवसांपासून चंदिगढ येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा विचाराच्या निवडणूक अधिकाऱ्याने स्वतःच मतपत्रिकेवर खानाखुणा करत अल्पमतात असलेल्या भाजपाच्या उमेदवारास महापौर पदी निवडूण आणले. विशेष म्हणजे या विषयीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडीत आता ईव्हीएम मशिन्स तयार करणाऱ्या भेल …

Read More »