Tag Archives: Bill Gates

पाकिस्तानमधून मायक्रोसॉफ्ट कंपनी पडली बाहेर एकाच वेळी ९ हजार कर्मचाऱ्यांना दिला निरोप

जागतिक स्तरावर जवळजवळ ९,००० कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकल्यानंतर, मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीनंतर अधिकृतपणे पाकिस्तानमधील त्यांचे थेट कामकाज बंद केले आहे. मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी संस्थापक देश प्रमुख जवाद रहमान यांनी या निर्णयाची पुष्टी केली आणि विविध माध्यमांनी मोठ्या प्रमाणात वृत्त दिले, परंतु ब्रँडने अद्याप त्याचे समर्थन केलेले नाही, जरी …

Read More »

बिल गेट्स त्यांची ९९ टक्के संपत्ती फाऊंडेशनला दान देणार तब्बल १०७ अब्ज डॉलरची संपत्ती देणार

बिल गेट्स यांनी गुरुवारी जाहीर केले की ते त्यांच्या उर्वरित संपत्तीपैकी ९९%, सध्या अंदाजे $१०७ अब्ज, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला देतील, जे आता २०४५ मध्ये बंद होईल, मूळ नियोजित वेळेपेक्षा लवकरच देणार असल्याचे वृत्त आहे. हा करार इतिहासातील सर्वात मोठ्या परोपकारी वचनांमध्ये गणला जातो, जो महागाईसाठी समायोजित केल्यावर जॉन …

Read More »

मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सला सहकार्य बिल गेट्स यांची ग्वाही; लखपती दीदी उपक्रमातही सहभाग

राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात AI वर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यात बदलते तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शी संबंधित धोक्यांविषयी चर्चा करताना या नव्या तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण दिले गेले नाही तर लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करू शकतात, अशी भीती पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत जर लोकांनी एआयला जादूचे साधन म्हणून वापरले तर …

Read More »

बिल गेट्स यांचा आज वाढदिवस, जाणून घ्या कसे झाले गर्भश्रीमंत आज माइक्रोसॉफ्ट चे फाउंडर बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस

जगातील आघाडीच्या अब्जाधीशांची चर्चा करतो तेव्हा बिल गेट्स यांचे नाव नक्कीच समोर येते. बिल गेट्स यांचे नाव माहीत नसलेला क्वचितच जगात कोणी असेल. आज २८ ऑक्टोबरला बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस आहे. २८ ऑक्टोबर १९५५ रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल यांनी १९७५ मध्ये पॉल ऍलनसोबत मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीची सह-स्थापना …

Read More »