Tag Archives: BIS raids warehouses of Amazon and Flipkart companies

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांच्या गोदामावर बीआयएसचा छापा छाप्यात अप्राणित वस्तु आढळल्या

भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस BIS ने अॅमेझॉन Amazon आणि फ्लिपकार्ट Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे चालवल्या जाणाऱ्या गोदामांवर छापे टाकले आहेत, ज्यामुळे हजारो अप्रमाणित ग्राहक उत्पादने जप्त करण्यात आली आहेत, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. ७ मार्च रोजी, बीआयएस BIS अधिकाऱ्यांनी लखनौमधील अॅमेझॉन Amazon गोदामावर छापा टाकला, ज्यामध्ये …

Read More »