Tag Archives: bjp

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »

रोहयोवरील कामगारांचा असंघटीत कामगारात कधी समावेश करणार ? एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक कामांवर जातात. त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला. विधानसभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

भाजपचेच आमदार सांगतात बोंडअळी-तुडतुड्याचा मुद्दा लावून धरा अजित पवारांचा विधानसभेत गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतींवर बोंडअळी व तुटतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडा अशी मागणी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक आमदारांनी आपल्याकडे वैयक्तीकपणे केली असून त्यावेळी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी …

Read More »

विधान परिषदेत तिसऱ्य़ा दिवशीही गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चार वेळा कामकाज तहकूब

नागपुर : प्रतिनिधी आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने …

Read More »