Tag Archives: bmc commissioner ajoy mehata

मुंबईच्या विकास आराखड्यावर १३.५९ कोटींचा खर्च एकट्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख रूपयांचा खर्च झाला

मुंबईः प्रतिनिधी बहुप्रतिक्षित असा मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर आराखडा समितीवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च आणि सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिका-यांच्या …

Read More »

अजोय मेहता, दत्ता पडसलगीकरांसह सहभागी अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करा मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोगः सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याकरीता जनजागृती करण्याचा दिखावा करून काढलेल्या ध्वनीचित्रफीती मध्ये भाग घेतल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह इतर अधिका–यांकडून भारतीय आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सहभाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करावी आणि अधिका–यांची कारकीर्द …

Read More »