दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत एक मोठे यश मिळवत, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि हरियाणाच्या फरीदाबाद येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित डॉक्टरांकडून २,९०० किलोग्रॅमहून अधिक संशयित अमोनियम नायट्रेट, स्फोटके बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन, …
Read More »अबू सालेमच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस भूमिका स्पष्ट करा करण्याचे राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अबू सालेमने शिक्षा माफ करण्याच्या आणि तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार सालेमने २५ वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी सालेमने याचिकेत केली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यासाठी नोटीस बजावली आणि तर राज्य सरकारला याचिकेवर भूमिका …
Read More »बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक
बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद …
Read More »
Marathi e-Batmya