पीएमजीपी (पंतप्रधान गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य हरीश पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अमीन पटेल, योगेश …
Read More »सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, तू छान, हुशार, दिसतेस, मेसेजेस पाठवणे विनयभंगच माजी नगरसेविकेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याची शिक्षा कायम
तू खूप हुशार दिसतेस. तू गोरी आहेस, तू बारीक आहेस. मला तू आवडतेस, तू विवाहित का ? असे आणि या प्रकारचे संदेश रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून एखाद्या अज्ञात महिलेला पाठवणे तिच्या विनयशीलतेचा भंग किंवा अपमान करण्यासारखे आहे, असा निर्वाळा बोरिवली सत्र न्यायालयाने नुकताच दिला, तसेच, माजी नगरसेविकेला रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून संदेश …
Read More »दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू होणार अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच ४७ बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात येत असून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. …
Read More »फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चं आयोजन; मात्र १५६ तरुण गरबा कार्यक्रमाला पोहोचलेच नाहीत ! फाल्गुनी पाठक गरबा कार्यक्रमाच्या पासच्या आमिषाने १५६ तरुणांची फसवणूक
गायक फाल्गुनी पाठक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नवरात्रौउत्सवानिमित्त मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४५०० रुपयांचे पास होते. याच गोष्टीचा …
Read More »
Marathi e-Batmya