लोकसभा निवडणूकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार काल ३० मे रोजी थंडावला. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान धारणेसाठी जाणार असल्याचे जाहिर केले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा जन्म बायोलॉजिकल प्रोसेस …
Read More »कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी या तीन म़राठी चित्रपटांची निवड ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांचा समावेश
राज्य शासनाकडून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. २०२३ मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटरी” आणि …
Read More »
Marathi e-Batmya