सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी म्हणाव्या तशा जमल्यानसल्याने काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना भेटण्याचे मागील सहा दिवसांपासून टाळत होते. परंतु आता राज्यातील सत्ता स्थापनेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना अखेर भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी यावे लागल्याचे आज दिसून …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची शेवटची घोषणा, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत सुटी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची हॉस्पीटलमध्ये तपासणी नंतर वर्षावर पोहोचले पांढऱ्या पेशी कमी- जास्त होत असल्याचे आणि लो बीपी, ताप आदींचा त्रास
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थामुळे घरी आराम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना सातत्याने ताप येणे, त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होणे, कमी रक्तदाबाचा त्रास आदी तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रस्त असल्याची माहिती पुढे येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, केंद्रात संधी… सत्तेतल्या पदाची लालसा नाही
राज्यातील महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या तयारी भाजपाकडून करण्यात येत असताना आणि सत्तेत कोण कोण विराजमान होणार याबाबत सर्वच प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने भाजपामधील अनेक आमदार आणि नेत्यांची नावे जाहिर केली. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या गावी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे …
Read More »शिंदे गटाच्या आमदाराला पोलिसांनीच रोखले, आमदार झाले संतप्त विजय शिवतारे यांना पोलिसांनी रोखल्याने माजी मंत्री आणि आमदाराला ओळखत नाही का
राज्यातील सत्ता स्थापनेवरून सध्या हिवाळीच्या वाढत्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून एकमेकांच्या विरोधात नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्यालाच कसे मिळेल यासाठी दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आमदार विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून निघताना म्हणाले, मला गावी आल्यावर आनंद मिळतो सरकार स्थापनेबाबत आणि मंत्री पदाच्या मागणीवरून स्पष्ट केली भूमिका
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा संशयातीत निकाल जाहिर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यातील संभावित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. तरीही भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव न जाहिर करताच ५ डिंसेंबर रोजी राज्यातील महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर करत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. या …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट दरे गावात व्हाया मुंबई मंत्रिपद वाटपाची बैठक पुढे ढकलली
विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात नाराजी नाट्य सुरु झाले आहे. त्यातच काल रात्री नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचे नाव अंतिम करण्यात न आल्याने काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत असून नवी …
Read More »
Marathi e-Batmya