मागील काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. आसाम आणि दार्जिलिंग जवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटना अद्याप ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ आज चंदिगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात किमान चार प्रवासी ठार तर ३० हून अधिक प्रवाशी जखमी झाले, असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya