राज्यात आणि देशात २०१४ साली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मोठा वाजत गाजत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच स्मार्ट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फंडही जाहिर करण्यात आला. परंतु तेव्हापासून राज्यातील स्मार्ट सिटीचे काय झाले याचा पत्ता शासनस्तराशिवाय आतापर्यंत कोणालाच माहित झाला नाही. तसेच …
Read More »श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे सोमवारी मुंबईत जोरदार स्वागत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल. श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा क्रेडाई-एमसीएचआयच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत
मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी, तरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »उध्दव ठाकरे यांचा सवाल, संघाला असला कारभार चालतो का?… शेतकरी हवालदील अन हे रामभक्त म्हणून अयोध्येत
राज्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून माझ्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण मी माझ्या वाड-वडिलांपासून सांगत आलोय की आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेले आहे. पण भाजपाने एकदा जाहिर करावं कि त्याचं हिंदूत्व हे नेमकं कशाचं हिंदूत्व आहे ते कदाचीत त्याचं हिंदूत्व हे गोमूत्रधारी …
Read More »अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, आज सहा महिने झाले…त्यातून बाहेर पडा तुमच्या त्या गोष्टीशी आम्हाला घेणं-देणं नाही
विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्याना आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाषणावरून चांगलेच सुनावले. त्यामुळे ज्या जोरदारपणे मुख्यमंत्री शिंदे …
Read More »
Marathi e-Batmya