Tag Archives: Chirag Paswan

तेजस्वी यादव यांचा चिराग पास्वानांना सल्ला पण राहुल गांधी म्हणाले, मलाही लागू मतदार अधिकार यात्रेच्या पत्रकार परिषदेत थट्टा मस्करी

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी बिहारच्या अररिया येथे संयुक्त पत्रकार परिषदेत हलके-फुलके देवाणघेवाण केले, तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय गटाच्या ऐक्याचे प्रतिपादन केले. तेजस्वी यांनी एलजेपी (रामविलास) नेते चिराग पासवान यांना लग्नाचा विचार करण्याचा सल्ला दिला. “चिराग पासवान को सलाह देंगे की वो अब शादी …

Read More »

नीतीश कुमार यांच्या मुलाला निशांत कुमारला जदयूची जबाबदारी सोपविण्यासाठी तयारी विधानसभा निवडणूकीपूर्वी जनता दल यु ची धुरा नीतीशकुमार यांच्या मुलाकडे

नवीन कुमार बिहारच्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या मुलाने निशांत कुमारने अद्याप अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला नाही. पण, बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर तो ज्या प्रकारे राजकीय वक्तव्ये करत आहे, त्यावरून दिसून येत आहे की भाजपाच्या दबावाखाली जदयू राहणार नाही. जदयूच्या बहुतेक नेत्यांनी आताच निशांतला पक्षाची कमान देण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. गोपालपूरचे …

Read More »

राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या …

Read More »

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …

Read More »