बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील. तसेच सिडकोच्या हद्दीत बंजारा समाजासाठी भूखंड देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने ठाण्यातील हायलँड मैदानातील कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा …
Read More »नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलेल्या अनेक समस्यांचे निराकरण …
Read More »सिडको प्राधिकरणाशी संबंधित “हे” मोठे निर्णय मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय
नवी मुंबईतील सिडकोच्या २२.०५ टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना भरावयाचे सुविधा शुल्क विकासकांना चार समान हप्त्यात देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना बांधकाम मुदतवाढीचा ना हरकत दाखला घेण्यासाठी दरवेळी वेगळा अर्ज न करता एकाचवेळी अर्ज करून तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकाम …
Read More »ठाणे, पनवेलकरांसाठी खुषखबर: पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्ग होणार विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
मुंबई: प्रतिनिधी ठाण्याहून पनवेल आणि कर्जत, तसेच ऐरोलीला जाणाऱ्या उपनगरीय प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गाड्या आणि मार्गाची उपलब्धततेमुळे या सध्याच्या मार्गावरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान आणि ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन बरोबर सिडको …
Read More »नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांसाठी अभय योजना पाणीपट्टीच्या थकीत बिलावरील व्याज माफ
मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित …
Read More »बेघरांसाठी घर बांधणाऱ्या सरकारी संस्थेलाच कार्यालयासाठी जागा मिळेना
सिडकोकडून मात्र जागेसाठी सवलतीच्या दरात १७ लाख भाडे मुंबईः प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक नागरीकाला हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ अर्थात महाहौसिंग या स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली. या महाहौसिंगला सवलतीच्या दरात जागा देण्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. मात्र त्यांच्या आदेशाला चक्क सिडकोने केराची टोपली …
Read More »राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …
Read More »
Marathi e-Batmya