Tag Archives: CM Devendra Fadnavis given thanks to Jayant Patil

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटचे बॅट्समन म्हणून जयंत पाटील आले तरी… जाहीरनामा पाहायचा तर तर तो तुमचा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेसनाचा आजचा शेवटचा दिवस. त्यात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कोण काय बोलणार आणि सत्ताधारी त्यावर उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान जयंत पाटील यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानत जाहीरनामा पहायचा तर तुमचा पाहायचा असेही …

Read More »