Tag Archives: CM Fadnavis announced strict action against cow slaughter under

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर मकको खाली कारवाई करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयार यांच्या उत्तराला सुधारीत उत्तर

कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्तेचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला. श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना …

Read More »