Tag Archives: Cm Shinde assured will make lakhapati didi

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती करण्याचे काम १२८ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन

बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत, या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई …

Read More »