नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढची रणनीती तयार करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना पूर्व आणि कोरोनानंतरची परिस्थिती असे दोन भाग पाडावे लागणार आहे. त्यामुळे पुढच्या लॉकडाऊनबाबत १५ तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे रचना करता येईल याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून १८ …
Read More »पंतप्रधान मोदीजी, ” पुढील दोन महिने कोरोनाचा उच्चांक येण्याचे ऐकले, जीएसटीचा परतावा द्या” मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. मात्र आता असे सांगण्यात येते की मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असे बोलल्या जाते. वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असे मी वाचल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगत जागतिक आरोग्य संघटनेने …
Read More »
Marathi e-Batmya