Tag Archives: co-operative organizations

कोरोनामुळे रखडलेल्या २० हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू

कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ …

Read More »