Tag Archives: compensation

आंबिया बहारमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा कृषी आयुक्तालयाची माहिती

आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे. फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक …

Read More »

धनंजय मुंडे यांची माहिती, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार भरपाई राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करा

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मेडिकल निग्लिजन्सप्रकरणी डॉक्टरला दणका

एका ८४ वर्षिय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रूग्णालयात दाखल केल्यानंतर नीटसे औषधोपचार केले नसल्याने दृष्टी गमाविण्याची वेळ आल्याचा आरोप डॉक्टरवर केला. ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना संबधित डॉक्टराला २ लाख रूपयांचा दंड ठोठावत सदरची नुकसान भरापाई डॉक्टराला देण्याचा निर्णय दिला. संबधित ८४ वर्षीय व्यक्तीने ग्राहक मंचकडे …

Read More »