मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत काँग्रेसवर टीका केली. तसेच काल एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राहुल गांधी हे ऐकत नाहीत त्यामुळे मी त्यांना उत्तर कसे देणार असा खुलासा केला होता. …
Read More »
Marathi e-Batmya