केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले जात …
Read More »राहुल गांधी यांनी सांगितला भारत जोडो यात्रेचा स्वानुभव, मी अहंकाराने यात्रा सुरु केली होती पण… माझ्या पायांना वेदना होत होत्या पण माझ्या चेहऱ्यावर हासू होते, रडावसं वाटत होते
मागील दोन दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथील रायपूर येते सुरु होते. या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आलेला स्वानुभव सांगताना म्हणाले, चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं …
Read More »राहुल गांधींचा सवाल, अदानी- मोदींचे नाते काय, चीन प्रश्नी मोदींच्या मंत्र्याने दाखवली ती देशभक्ती? संसदीय समितीमार्फत चौकशी का केली जात नाही
काही दिवसांपूर्वी लोकसभेत मी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्योगपती अदानी यांच्यासोबतचा विमानातला फोटो दाखवित नरेंद्र मोदी यांचे अदानी सोबतचे नाते काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भाजपाचे सगळे मंत्री आणि खासदार बचावासाठी उभे राहिले. अदानी इतका मोठा देशभक्त आहे का? की त्याच्या बचावासाठी भाजपाचे सगळे खासदार-मंत्री उभे राहिले …
Read More »
Marathi e-Batmya