Tag Archives: Congress’s third candidate list declared in the late night

काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी तर प्रवक्ते सचिन सावंत यांना संधी

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …

Read More »