Tag Archives: Cred’s founder Kunal Shah

क्रेडचे संस्थापक कुणाल शाह आता व्हॉट्सअपचे सीईओ मेटाकडून कुणाल शाह यांच्या नावाची घोषणा

क्रेडचे (CRED) संस्थापक कुणाल शाह जागतिक स्तरावर व्हॉट्सॲपची (WhatsApp) जबाबदारी स्वीकारणार आहेत. तंत्रज्ञान उद्योगातील एका भारतीय उद्योजकाचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या नेतृत्व बदलांपैकी हा एक असेल. मेटाने (Meta) घोषणा केली आहे की, कुणाल शाह हे व्हॉट्सॲपचे पुढील प्रमुख बनतील. ते २०१९ पासून या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करणाऱ्या विल कॅथकार्ट यांची …

Read More »