Breaking News

Tag Archives: csmt

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मेगाब्लॉक मागे घेण्याची केली मागणी..

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द होणार असल्याने ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे …

Read More »

मध्य रेल्वेचा ३० मे ते २ जून ६३ तासांचा विशेष ब्लॉकः गरज असल्यासच प्रवास करा लोकल आणि लांब पल्ल्यांच्या वेळपत्रक कोलमडणार

मध्य रेल्वेने  ३०-३१ मे२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते ०२-०६-२०२४ च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि सीएसएमटी CSMT येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज दिली. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी …

Read More »

डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी शुभारंभ

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे गुरूवार २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या …

Read More »

मध्य रेल्वेने प्रवाशांना दिल्या अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा कशा दिल्या शुभेच्छा, चला तर पाहू या...

मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांबरोबर महानगरातील ६५ लाख लोकांसाठी जीवन वाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वे लोकलने नव वर्षानिमित्त अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी किमान एक मिनिट लोकल गाड्यांचे हॉर्न सीएसएमटी स्थानकात हॉर्न वाजविण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १ जानेवारी २०२१ ची सुरूवात होताच सीएसएमटी स्थानकात असलेल्या सर्व …

Read More »