Tag Archives: Deepostav

एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीचा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो

दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर …

Read More »

अयोध्येतील दिवाळीच्या दिपोत्सवाची दोन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रमाणपत्रे

भगवान रामाचे शहर अयोध्या, मातीच्या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने उजळले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला, रविवारी छोटी दिवाळीनिमित्त २६ लाखांहून अधिक दिव्यांच्या नदीत पवित्र शहराला स्नान घालून आणि या प्रक्रियेत दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रमाणपत्रे मिळाली. हा विक्रम अयोध्येतील सरयू नदीच्या …

Read More »

अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोगाचे शिवसेना उबाठाला पत्र दिपोत्सव कार्यक्रम खर्चाची आणि आचारसंहिता भंग प्रकरणाची चौकशी सुरु

राज्यातील विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपल्यावर दिवाळीच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानावर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने परावनगी दिली. तसेच या कार्यक्रमात माहिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे हे ही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे या …

Read More »

अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची आचारसंहिताभंगाची तक्रार दिपोत्सव कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा

यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीचा सण एकत्रित आला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी मनसेकडून दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे भाजपाने सहानभूती दाखविलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नियमबाह्यपणे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करीत शिवसेना उबाठाने मनसेच्या दिपोत्सत्व …

Read More »