राज्यसभेच्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडूण जाणाऱ्या ५ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली. त्यातच काही अतिरिक्त मते भाजपा आणि महाविकास आघाडीची शिल्लक रहात असल्याने सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे ही रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »चितळे प्रकरणावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या; कुठल्या संस्कृतीत हे बसतं? फडणवीस, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अंत्यत हिन भाषेतील एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केल्याप्रकरणी तीला काल ठाणे पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिला १८ तारखेपर्यत पोलिस कोठडी दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कायदा योग्य ते …
Read More »संजय राऊत म्हणाले, आजची टोमणे नाहीतर फटके सभा; अनेकांच्या पोटदुखीवर… ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही
महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ
या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी पाडताना तुम्ही कोठे होतात? बाबरीवरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला
मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता असा दावा भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केले. पण तुम्ही कोठे होतात असा खोचक सवाल करत …
Read More »सर्वांचा डिएनए एक आहे तर मागे राहिलेल्या लोकांच्या आरक्षणाला का विरोध कागलमध्ये पुन्हा एकदा मोठी सभा झालीय त्यामुळे राष्ट्रवादी मोठा पक्ष होईल याबद्दल शंका नाही - जयंत पाटील
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. जनतेचे प्रश्न आहेतच. परंतु पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर काम करतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तीन लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे पवारसाहेब आहेत. आज परिवार संवाद यात्रा संपली. कागलमध्ये सभा झालीय त्या त्यावेळी पक्षाचा मोठा …
Read More »फडणवीस सरकारपाठोपाठ आता ठाकरे सरकारकडून पुन्हा तिरूपतीला भूखंड नवी मुंबईतील उलवे येथील १० एकरचा भूखंड देवस्थानला
आंध्र प्रदेशातील प्रसिध्द अशा तिरूमला तिरूपती देवस्थानला अखेर १० एकर जमिन देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाची मोहोर उमटली आहे. विशेष म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात बीकेसी सारख्या महागड्या भागात भूखंड दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने पुन्हा एकदा तिरूपती देवस्थानला १० एकरचा भूखंड दिला आहे. विशेष म्हणजे तिरूपती देवस्थानच्या विश्वस्त पदावर शिवसेनेचे सचिव तथा …
Read More »उध्दव ठाकरेंचा टोला, आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान की गावचा सरपंच कोल्हापूरच्या ऑनलाईन निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री ठाकरेंची टोलेबाजी
आमच्या बॅनरवर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र तुमच्या बॅनरवर लालकृष्ण अडवाणी आहेत, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आहेत. मात्र तुमच्या गावच्या सरपंच पदासाठीही तोच फोटो, पंतप्रधान पदासाठीही तोच फोटो आणि राज्याच्या निवडणूकीतही तोच फोटो त्यामुळे आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की, गावचा सरपंच …
Read More »मेट्रो उद्घाटनाला फडणवीसांना निमंत्रण नाही, मात्र भाजपाच्या “त्या” खासदाराला विशेष आमंत्रित एमएमआरडीच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचा उल्लेखही नाही
भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेशी सुरु असलेली राजकिय लढाई फारच हमरी-तुमरीवर आल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गुढी पाढव्याच्या दिवशी होत असताना मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे …
Read More »ठाकरेंचा सवाल, मग आता काय राष्ट्रीय मुस्लिम संघ का पाकिस्तान जनता पार्टी म्हणायचे? खासदार आणि जिल्हा प्रमुखांना संबोधित करताना साधला भाजपावर निशाणा
आम्ही हिंदूत्वासाठी राजकारण करत होतो. पण ते राजकारणासाठी हिंदूत्व करत आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर करत पंचायतीपासून ते दिल्लीपर्यत सर्व ठिकाणी बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर गांभीर्याने घेत …
Read More »
Marathi e-Batmya