कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४८ …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघांबाबत आक्षेपार्ह विधान : जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका याचिकाकर्त्याने तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा निर्णय
एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली. त्यामुळे मुलुंड दंडाधिकाऱ्यानी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जावेद अख्तर यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी अख्तरविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आणखी एक …
Read More »बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : मुख्य शूटरसह पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक केलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि अन्य चौघांना न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उत्तर प्रदेश विशेष टास्क फोर्स आणि मुंबई क्राइम ब्रँचने रविवारी कथित शूटर शिवकुमारसह (२०) इतर चार आरोपी, अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग …
Read More »सलमान खान गोळीबार प्रकरण : उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, दबाव टाकणार नाही उच्च न्यायालयाने थापनच्या कुटुंबीयांना ठणकावले
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या मृत्युची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्याचा दबाव टाकणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, न्यायदंडांधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देताना ही …
Read More »
Marathi e-Batmya