फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्यूशन्स प्रदाता एक्झिक्युटिव्ह सेंटर इंडियाने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे २,६०० कोटी रुपये मिळविण्यासाठी सेबीकडे त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. हा आयपीओ IPO पूर्णपणे इक्विटी शेअर्सचा एक नवीन इश्यू आहे. कंपनीने या रकमेचा वापर प्रामुख्याने उपकंपनी टीईसी TEC अबू धाबीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करण्याची योजना आखली …
Read More »आयएनओक्स कंपनीचा ६००० कोटींपेक्षा जास्तीचा आयपीओ बाजारात सेबीकडे कागदपत्रे दाखल
आयएनओएक्स क्लीन एनर्जी, (आयसीईएल), आयएनओएक्सजीएफएल ग्रुपचा भाग, ने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे गोपनीय मार्गाने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. कंपनी आयपीओद्वारे ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्याचा विचार करत आहे. लॉन्च झाल्यावर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एनटीपीसी ग्रीनने १०,००० कोटी रुपये …
Read More »इंडीक्यूबचा ८५०चा आयपीओ लवकरच बाजारात सेबीकडे कागदपत्रे केली दाखल
बेंगळुरूस्थित व्यवस्थापित कार्यस्थळ समाधान पुरवठादार इंडीक्यूबला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडून प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO द्वारे ८५० कोटी रुपयांपर्यंतचे भांडवल उभारण्याची मान्यता मिळाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करणाऱ्या कंपनीला २४ मार्च २०२५ रोजी सेबीचे निरीक्षण पत्र मिळाले, ज्यामध्ये सार्वजनिक ऑफरिंगसाठी …
Read More »
Marathi e-Batmya