Tag Archives: dr.amarjeetsingh manhas

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमराठी चेहरा ? अमरजितसिंह मनहास यांचे नाव चर्चेत

मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षाहून अधिक काळ मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवल्यानंतर आगामी महापालिका निवडणूकांवर नजर ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अमराठी चेहरा देण्यासंदर्भात गंभीर चर्चा पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष पदी कोणत्या कोणाची वर्णी लागावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी नुकतेच पक्षाचे नेते, …

Read More »

धार्मिकस्थळे, देवस्थाने उघडण्याची काँग्रेसची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक हे मानसिकरित्या खचत चालले आहेत. तर अनेकजण निराशावादी बनत चालले असल्याने नागरिकांना मुंबईतील देवस्थाने आणि धार्मिकस्थळे उघडावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.अमरजित मनहास यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्ये नागरिकांमध्ये जगण्याची …

Read More »