Tag Archives: dr babasaheb ambedkar jayanti

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रः डॉ आंबेडकरांची आठवण सांगत राज ठाकरे यांचे अभिवादन मुंबई महाराष्ट्राचीच सांगणारं निवेदन आंबेडकरांनी दिल्याची आठवण

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीट महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश

राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर …

Read More »

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५५ हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी, फोटो पाहिला का? परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर साकारण्यात आली रांगोळी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने परभणी शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल ५५ हजार चौरस फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळीची प्रतिकृती परभणीकरांना …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कालची- आजची, आणि निष्ठा ? आंबेडकर वाद्यांनी पुन्हा अंतमुर्ख होण्याची गरज

दरवर्षीचा माहे जानेवारीपासून ते माहे एप्रिल अखेर पर्यंतचा कालावधी हा राष्ट्रीय पुरोगामी विचारवंताच्या जयंतीचा आहे. या काळात कट्टर आंबेडकरवादी म्हणून घेणारे राष्ट्रीय अध्यक्ष ते गल्ली बोळातील कार्यकर्त्यापर्यंतचे सर्वजण अगदी उत्साहाने आघाडीवर सहभागी झालेले असतात आणि हे सालाबाद प्रमाणे यंदाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो …

Read More »