सरकारी हस्तक्षेप आणि गिग कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल वाढत्या चिंतांमुळे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटने त्यांचे १०-मिनिटांचे डिलिव्हरी ब्रँडिंग बंद केले आहे. मंगळवारी दुपारी, वापरकर्त्यांनी अॅप उघडले तेव्हा ब्रँडिंग आता दिसत नव्हते, जे कंपनीच्या संदेशात शांत बदलाचे संकेत देते. डिसेंबरच्या अखेरीस प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कामगारांनी संप केल्यानंतर काही आठवड्यांनी हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे …
Read More »केंद्र सरकारने ईपीएफओ नोंदणी योजना २०२५ सुरु केली ईपीएफओ अंतर्गत सहा महिन्यांचा विशेष उपक्रम
सामाजिक सुरक्षा कव्हरचा विस्तार आणि स्वैच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारत सरकारने कर्मचारी नोंदणी योजना २०२५ सुरू केली आहे, ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने ईपीएओ (EPFO) अंतर्गत सहा महिन्यांचा एक विशेष उपक्रम आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख …
Read More »शशी थरूर यांची मागणी, कामगारांच्या कामाचे तास निश्चित करा कर्मचाऱ्यांना वाढत्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला
तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार, शशी थरूर यांनी कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याची आणि त्यांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची मागणी करत पुढे म्हणाले की, देशातील दीर्घ कामाच्या तासांमुळे कर्मचाऱ्यांना नैराश्य, चिंता, इतर मानसिक आरोग्य समस्या तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये ढकलले जाते. शशी …
Read More »केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, या तीन खतांना पर्यायी चालना द्या.. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील खते उपलब्धतेचा आढावा
केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांच्या बैठकीवर टीका, ही तर परिवार बचाव…
बिहारच्या पाटणा शहरात आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी सर्व राजकिय विरोधक एकत्र आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. देशभरातील १५ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे …
Read More »केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हॅलेंनटाईन डे भेट: आता चाचणी आवश्यक नाही सेल्फ डिक्लरेशन आणि लस प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे
मराठी ई-बातम्या टीम आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून आता भारतात येण्याऱ्यासाठी आता केंद्रीय आरोग्य विभागाने नवी नियमावली तयार केली असून या नव्या नियमावलींची अंमलबजावणी व्हेलेंनटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली. आता ७२ तास …
Read More »
Marathi e-Batmya