राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिराला ऐतिहासिक भेट दिली, प्रख्यात टेकडीवरील मंदिरात प्रार्थना करणारी पहिली महिला राज्यप्रमुख ठरली. मंदिराला भेट देणाऱ्या त्या भारताच्या फक्त दुसऱ्या राष्ट्रपती आहेत; माजी राष्ट्रपती व्हीव्ही गिरी यांनी यापूर्वी १९७० मध्ये भेट दिली होती. मासिक पाळीच्या वयाच्या (१०-२०) महिलांना मंदिरात प्रवेश करण्यावरील …
Read More »न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या संदर्भात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी निर्णय घेणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या वर्मा यांचा अहवाल राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविला
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अनधिकृत चलनी नोटा सापडल्याच्या कथित प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेला अहवाल भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवला आहे. न्यायाधीश वर्मा यांनी दिलेला प्रतिसाद राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आला आहे. “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, अंतर्गत प्रक्रियेच्या संदर्भात, भारताचे राष्ट्रपती …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची आता राष्ट्रपतींनाच डेडलाईन तामिळनाडूतील डिएमके सरकार आणि राज्यपाल रवी वाद प्रकरणी न्यायालयाचे आदेश
राज्यपालांनी पाठवलेल्या राज्य विधेयकांना मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवल्याच्या दिवसापासून घड्याळाचे वेळापत्रक सुरू होईल. “या कालावधीपेक्षा जास्त विलंब झाल्यास, योग्य कारणे नोंदवून संबंधित राज्याला कळवावी लागतील,” असे सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिलच्या निकालात म्हटले आहे. राज्यांनीही केंद्राकडून …
Read More »राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, …जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ
भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. मजबूत बँकिंग प्रणाली, वित्तीय नवउपक्रम आणि ग्राहकांचा …
Read More »रोहिणी खडसे यांचे पत्र, “राष्ट्रपती महोदया, आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या…” प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होतेय
आज जागतिक महिला दिन ! नारीस्त्रीचे कौतुक करणारा दिन मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई एक आगळीवेगळी मागणी केली आहे. आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण …
Read More »महिलांवरील अत्याचारावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, बस्स आता बस्स कोलकाता येथील डॉक्टर विद्यार्थ्यीवर झालेल्या अत्याचारावरून केले भाष्य
मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र विद्यमान सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यावरून स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाला प्रशासकीय यंत्रणांना सामोरे जावे लागले. त्यातच बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतरही शाळेच्या यंत्रणेने आणि पोलिस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ
लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …
Read More »
Marathi e-Batmya