मराठी ई-बातम्या टीम शिवजन्मोत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना मध्येच एका तरूणाने उठत,” ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे, २३ मार्च १९९४ चा GR काढला होता. ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल राज्यात श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. १४ टक्के आरक्षण ३० टक्के केले ते मराठांच्या …
Read More »देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर
मराठी ई-बातम्या टीम देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री …
Read More »उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहीली श्रध्दांजली
मराठी ई-बातम्या टीम राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज …
Read More »अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे उचलली जीभ, लावली…” देशात... राज्यात... शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे
मराठी ई-बातम्या टीम कोणत्याही देशात… राज्यात… शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित …
Read More »पंतप्रधानांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं ” दिला घरचा आहेर, मी काय ठेका घेतलाय का?
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पार्टीलाही त्यांनी जबाबदार धरत या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केल्याची टीका केली. पंतप्रधानांच्या टीकेवर प्रसारमाध्यमांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना विचारण्यात आले असता ते संतापून म्हणाले की, मी …
Read More »अजित पवार म्हणाले, ती लोक जशी कष्टाची कामे करतात तशी आपल्याकडची नाहीत पुण्यातील येरवडा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अजित पवारांचे वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसापूर्वी येरवडा येथील शास्त्रीनगर भागात इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील माणसे जशी कष्टाची कामे करतात तशी कामे आपल्याकडची करायला तयार होत नाहीत …
Read More »शाळा आणि क्रिडा स्पर्धांच्या परवानगीबाबत अजित पवारांनी केली महत्वाची घोषणा सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू, क्रिडा स्पर्धांनाही मिळणार परवानगी -अजित पवार
मराठी ई-बातम्या टीम शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत …
Read More »येरवडा दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून शोक तर उपमुख्यमंत्र्यांकडून मदत आणि चौकशीचे आदेश पाच मजूरांचा मृत्यू तर पाच मजूर जखमी
मराठी ई-बातम्या टीम पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजूरांचा मृत्यू तर पाच जण जमखी झाले. सदर घटनेचे वृत्त कळताच मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला करत दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत, तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असाही मनस्वीपणा, पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ तर, लेक अन् जावई भारावले
मराठी ई-बातम्या टीम उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी… करड्या शिस्तीसाठी… वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजित पवारांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजित पवार मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीचे असलेल्या अजित पवारांचे एक वेगळेच रूप मंत्रालयातील उपस्थितांनी काल अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून …
Read More »उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …
Read More »
Marathi e-Batmya