Tag Archives: ed-enforcement directorate

ईडीची रेड आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपकडून ८ वर्ष जूनी कर्जफेड आता ऑऊड स्टँडिग आणले शुन्यावर

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने गुरुवारी ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या अलिकडच्या कारवाईचा आधार नाकारत एक सविस्तर स्पष्टीकरण जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की चौकशी अंतर्गत असलेले आरोप “येस बँक आणि रिलायन्स होम फायनान्सशी संबंधित व्यवहारांशी संबंधित आहेत, जे ८ वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत.” रिलायन्स ग्रुपने त्यांच्या निवेदनात म्हटले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला थेट सवाल, राजकीय लढाईत ईडीचा का वापर केला जातोय? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सवाल करत याचिका फेटाळून लावली

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने दाखल केलेली अपील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पार्वती म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) घोटाळ्यातील आरोपी आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद …

Read More »

उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रतिपादन, ईडी आणि पंतप्रधान मोदींना घाबरत नाही नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थित राहण्याचे केले समर्थन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नीती आयोगाच्या बैठकीतील सहभागाबद्दल विरोधी पक्षांच्या आरोपांवर जोरदार टीका केली आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेतृत्व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही असे प्रतिपादन केले. पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले की, नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय …

Read More »

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्ली न्यायालयाचे ईडी चौकशीवर प्रश्नचिन्ह राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या संदर्भातील पुराव्याबाबत शंका

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तक्रारीची दखल घ्यावी की नाही यावर बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयाने युक्तिवाद सुरू केला. ईडीच्या मते, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या ₹२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या कथित फसवणुकीतून मिळालेल्या ‘गुन्ह्यातून मिळालेल्या …

Read More »

ईडीच्या अधिकार प्रश्नी सर्वोच्च न्यायालय निकालावर नवे खंडपीठ पुन्हा सुनावणी ७ मे रोजी तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक आणि मालमत्ता जप्त करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकारांना कायम ठेवणाऱ्या २०२२ च्या निकालाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे का हे ठरवण्यासाठी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयालचे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचे पुनर्गठित खंडपीठ २०२२ च्या निकालाचा …

Read More »

नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी सॅम पित्रोदा, सुमन दुबे यांना आरोपी जाहिर

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या प्रश्नावर दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर प्रस्तावित आरोपींना नोटीस बजावली. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने असे म्हटले की आरोपपत्रातील त्रुटी दूर झाल्या आहेत आणि सध्याचा मुद्दा असा आहे की, भारतीय नागरिक सुरक्षा …

Read More »

सोनिया व राहुल गांधीवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज:हर्षवर्धन सपकाळ

भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात  आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची …

Read More »

पेटीएम कंपनी ईडीच्या रडारवर दोन उपकंपन्यांना पाठविल्या नोटीसा

पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स (ओसीएल) ने बीएसईला माहिती दिली की त्यांना २८ फेब्रुवारी रोजी ईडीकडून त्यांच्या उपकंपन्या, लिटिल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि निअरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी फेमा उल्लंघनाची नोटीस मिळाली आहे. ओसीएलने म्हटले आहे की त्यांना २८ फेब्रुवारी रोजी फेमा उल्लंघनाची नोटीस मिळाली होती, ज्यामध्ये स्वतःला, त्यांच्या उपकंपन्या …

Read More »

सुझलॉन एनर्जीला ईडीकडून २० लाखाचा दंड जून्या एका प्रकरणात ईडीने दंड आकारला होता

सुझलॉन एनर्जी लि.ने सांगितले की, तिला आता उपकंपनी सुझलॉन विंड इंटरनॅशनल लिमिटेड द्वारे आर्थिक वर्ष २०१६-१७ (FY17) पर्यंत पूर्ण केलेल्या शिपमेंटसाठी निवडक निर्यात उत्पन्न वसूल करण्यात विलंब झाल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (हैदराबाद) कडून दंड आदेश प्राप्त झाला आहे. “हे कळवत आहे की, सहसंचालक कार्यालय, अंमलबजावणी संचालनालय, हैदराबाद यांनी FY२०१७ पर्यंत केलेल्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील डेटा कॉपी किंवा तपासायचा नाही फ्युचर गेमिंग लॉटरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एका महत्त्वपूर्ण खटल्यात निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनायाने अर्थात ईडी (ED) ला सँटियागो मार्टिन, त्याचे सहकारी आणि कर्मचारी यांच्यावर छापे मारताना जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील डेटा ऍक्सेस आणि कॉपी करण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील गुन्हेगारी तपासात मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यासाठी तपास यंत्रणा कशा प्रकारे संपर्क …

Read More »