पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. …
Read More »ठाकरे विरूध्द शिंदेः घटनापीठाने सांगितलं, २७ सप्टेंबरला सांगणार काय करायचे ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत देणार निर्णय
राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …
Read More »मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा
शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. तसेच या सरकारसाठी आम्ही ४० आमदारांनी उठाव केला आणि भाजपाने त्याला चांगलं सहकार्य केलं, असंही शिंदे समर्थक मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. मंगळवारी ६ सप्टेंबर तानाजी सावंत यांच्या हस्ते सोलापूरमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »अमित शाह यांचा लालबाग आणि वांद्रे गणपती दर्शन दौरा सरकारी का खाजगी? लालबाग राजाच्या दर्शन आणि आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाच्या दर्शनाची माहिती व जनसंपर्क विभागाकडून बातमी
देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले. मात्र शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे खाजगी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय नेते किंवा राज्यातील मंत्र्याच्या दौऱ्याचे कोणतेही वृत्त अर्थात बातमी शासकिय विभागाकडून जारी करायचे नाही असे संकेत आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांचे भाजपाच्या पाठिब्यांवर असलेले सरकार अस्तित्वात आहे. मात्र या शासकिय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक दिनी दिला शिक्षकांना ‘हा’ दिलासा राष्ट्रीय कर्तव्ये आणि जबाबदारीची काम सोडून इतर कामे कमी करणार
मागील काही वर्षापासून राज्यातील शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामासह इतरही अनेक अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्या राज्य सरकारकडून सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून आणि त्यांच्या संघटनांकडून अशैक्षणिक कामे करत राहीलो तर शैक्षणिक कामे कधी करणार असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय …
Read More »शिंदे गटाला टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, टेंम्पो-ट्रक कमी पडले पाहिजेत… निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शपथपत्र आणि सदस्य पत्र वाढविण्याचे आव्हान
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे काम पुन्हा एकदा हाती घेत नव्याने पक्ष उभारणीच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक समर्थकाला जास्तीत जास्त सदस्य झाल्याचे नवे पत्र आणि शपथ पत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या वाहतूक शाखेकडून नवीन सदस्य …
Read More »एकनाथ शिंदेही बनतायत इव्हेंट मुख्यमंत्री, आता शिक्षकांशी साधणार संवादअ शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद, समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण
देशात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात मागे नसलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्या तरी कोणत्याही राजकिय पक्षाकडून धरला जात नाही. मात्र महाराष्ट्रातही कोणत्याही गोष्टीचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही सण-उत्सव असो किंवा जयंती उस्तव असो किंवा …
Read More »अंबादास दानवे यांची टीका; रबर स्टँप मुख्यमंत्री… असंवेदनशील सत्ताधाऱ्यामुळे शेतकऱ्याना आत्महत्या करावी लागतेय
एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु, असे आश्वासन देत आहेत, त्याच वेळी दिवसाला दररोज सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यात राज्यात सुमारे १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजून किती आत्महत्या झाल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवेल असा संतप्त सवाल विधान …
Read More »सुप्रिया सुळे यांचा टोला, कधीही टीव्ही लावला की मुख्यमंत्री कोणाच्या तरी घरी… घरगुती दर्शनावरून लगावला मुख्यमंत्र्यांना टोला
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दही हंडीसह सर्व सणांवरील निर्बंध पूर्णत: काढून टाकले. दही हंडीच्या दिवशी मुंबई ठाण्यातील भाजपा आणि शिंदे गटाच्या जवळपास सर्वच दही हंडी मंडळांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. त्या पाठोपाठ गणेशोस्तवाचा सण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर …
Read More »राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya