मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात ठरले या रस्त्यांची कामे होणार मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …
Read More »सरकारचा निर्णय मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग : मान्यता मात्र राज्यपालांच्या हाती महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार
मुंबई: प्रतिनिधी आगामी वर्षात मुंबईसह १३ शहरातील महापालिका, नगरपंचायती निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असून …
Read More »वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास …
Read More »पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर : अखेर सातवा वेतन आयोग लागू उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संजय राऊत, राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत नगरविकासमंत्री शिंदे यांचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज, गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याकडे आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूला मंदिर उघडू मंदिरप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे भाजपा, मनसेला खोचक उत्तर
ठाणे : प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून भाजपाकडून राज्यातील प्रार्थनास्थळे, मंदिरे खुली करण्याबाबत महाविकास आघाडीच्या विरोधात कधी घंटानाद, तर कधी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. तसेच मनसेनेही मंदिरे उघडण्याप्रश्नी घंटानाद आंदोलन केले. याप्रश्नी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वक्तव्य करत प्रार्थनास्थळे उघडणार असल्याचे स्पष्ट संकेत देत धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत, हरकत …
Read More »कोंकणवासियांना खुषखबरः वाहनांना टोलमाफी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या …
Read More »पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यातील २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यातील ज्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही त्यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका …
Read More »पनवेलकरांसाठी खुषखबर: रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे
मुंबई : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. …
Read More »मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सरनाईकांच्याबाबत हे सांगितले चांगल्या कामासाठी निधी मिळाला आहे येथून पुढेही मिळेल
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले …
Read More »
Marathi e-Batmya