आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार …
Read More »माजी आयुक्त एस वाय कुरैशी म्हणाले, आयोगाने राहुल गांधी यांना बोल लावण्याऐवजी चौकशी करावी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका
भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) “मतचोरीच्या” आरोपांवर दिलेल्या उत्तराबद्दल कठोर टीका करताना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) म्हटले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर “आक्षेपार्ह आणि टीपण्णी” भाषेत “बोलणे” करण्याऐवजी त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, एस …
Read More »या दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड
माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची १४ मार्च रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या नियुक्त्यांची घोषणा केली. आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर लगेचच त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना …
Read More »न्यायालयाचे आदेश, आयुक्त नियुक्तीसंदर्भात नवा कायदा, तोपर्यंत या समितीच्या… सर्वोच्च न्यायालयाच्या पध्दतीप्रमाणे कोलेजियम पध्दत अवलंबण्याचे निर्देश
मागील काही वर्षांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या भूमिकेसंदर्भात आणि त्यांच्या निवडीसंदर्भात भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच विद्यमान केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी शिवसेनेप्रश्नी दिलेल्या निकालामुळे आयुक्तांच्या हेतू विषयी नव्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांच्या नेमणूकीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत निवडणूक …
Read More »
Marathi e-Batmya