Breaking News

Tag Archives: electric vehicle

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३०% टक्के जागेवर चार्जिंग बंधनकारक: इंधनापेक्षा स्वस्तच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

कोरोना काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात चार्जिंग स्थानके उभी करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्याच्या एकात्मिक बांधकाम नियमानुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यापारी संकुले आणि गृहनिर्माण सोसयट्यांमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक करण्यात आले …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »