X (आधीचे Twitter) ने दीर्घ प्रतीक्षा आणि दीर्घकालीन चाचणीनंतर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्य जारी केले आहे. X चे अनेक वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर पाहू शकत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी X अॅप उघडताच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सूचना प्राप्त झाली आहे. त्यामुळे विना मोबाईल नंबर या सुविधानाचा आपण वापर करू शकतो. …
Read More »युक्रेनला एलोन मस्कची अशीही मदत इंटरनेट सुविधा शाबूत राखण्यासाठी सॅटेलाईटची दिली थेट मदत
मागील तीन चार दिवसांपासून युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु करत युक्रेनला बेचिराख करण्याचे काम रशियाकडून सुरु आहे. रशिया करत असलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील इंटरनेट सुविधा आणि त्याचा डाटा सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या गोष्टीही उध्दवस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर एलोन मस्कने शक्तिशाली रशियाच्या विरोधात पाऊल उचलत युक्रेनला आपल्या कंपनीच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक …
Read More »
Marathi e-Batmya