Tag Archives: extradition

एनआयए करतेय तहव्वुर राणा ची मागील चार दिवसांपासून चौकशी आठ ते १० तास होतेय चौकशी-आवाजाचा सॅम्पल घेण्यात आला

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपास यंत्रणांकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हल्ल्यामागील एक मोठा कट उलगडला जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी (१४ एप्रिल २०२५) सांगितले. एनआयए NIA अधिकारी राणाच्या वैद्यकीय तपासणीची खात्री करत आहेत आणि …

Read More »

फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचा बेल्जियमशी संपर्क भारतीय अधिकाऱ्यांचे पथक जाणार बेल्जियमला

बेल्जियम फेडरल पब्लिक सर्व्हिस ऑफ जस्टिसने सोमवारी सांगितले की, १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आलेल्या फरारी व्यावसायिक मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची भारताने विनंती केली आहे. मेहुल चोक्सीविरुद्ध प्रत्यार्पणाची कार्यवाही लवकरात लवकर सुरू होईल हे पाहण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक बेल्जियमलाही जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. बेल्जियमचे अधिकारी मेहुल चोक्सीच्या पुढील कायदेशीर …

Read More »

अमेरिकन न्यायालयात तहव्वूर राणा याची नवी याचिकाः प्रत्यार्पणास स्थगिती द्या पुढील महिन्यात अमेरिकन सर्वोच्च न्यायालय प्रत्यार्पणाबाबत घेणार निर्णय

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा यांनी भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांना सादर केलेल्या नव्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पुढील महिन्यात सुनावणी करतील. ६४ वर्षीय तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत आणि त्यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएट जस्टिस आणि …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबई २६/११ प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजूरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. …

Read More »