मुंबई : प्रतिनिधी नेत्रदान आणि अवयवासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवी मुंबईत मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मार्च २०१८ रोजी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयच्या आयआरआयएस-२०१८ अंतर्गत, आकांक्षा प्रस्तुत आणि माध्यम प्रायोजक मराठी e-बातम्या यांच्या संयुक्त …
Read More »
Marathi e-Batmya