मंत्रालयातील माझ्या दालनात लाचखोरीचा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. हे कलंक लावणारे वर्तन असून मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी …
Read More »नरहरी झिरवळ यांचे आश्वासन, अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार लक्षवेधी प्रश्नावरील चर्चे दरम्यान दिले आश्वासन
राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होणार होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी …
Read More »
Marathi e-Batmya