Tag Archives: first lab

सानंद येथे देशातील पहिली सेमी कंडक्टर टेस्ट सुविधेचे उद्घाटन सेमी कंडक्टर बनविण्याच्या मार्गातील पहिला टप्पा

अभियांत्रिकी कंपनी सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने गुरुवारी (२८ ऑगस्ट) घोषणा केली की त्यांची उपकंपनी, सीजी सेमी प्रायव्हेट लिमिटेडने गुजरातमधील साणंद येथे त्यांच्या पहिल्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी) सुविधेचे उद्घाटन केले आहे. जी१ म्हणून ओळखली जाणारी ही सुविधा भारतातील पारंपारिक आणि प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञानावर व्यापक सेवा देणारी …

Read More »