Tag Archives: five candidate list

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची पाच उमेदवारांची यादी जाहिर या उमेदवारांना जाहिर केली उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सकाळी उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करण्यात आली. या पाचव्या उमेदवारी यादीच पाच जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असून यात मुंबईतील मुलूंड, माढा, अमरावतील मोर्शी आणि पंढरपूर, मोहोळ आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी …

Read More »